Friday, September 12, 2014


जिवंत "वाघाचा" जबडा फडणाऱ्या... "श्री छत्रपती संभाजी महाराजांचं" रक्तं आहे आमच्या अंगात... या असल्या "तंबाखू" आणि "गुटख्याची" पाकिटं जीवनात कधीचं नाही फाडणारं...
आपले "राजे" निर्व्यसनी होते मग! आपण का मागे हटायचं...का व्यसनं करायचं! " व्यसनं " करायचं झालं तरं,,, " छत्रपती शिवाजी महाराज "..."छत्रपती संभाजी महाराज" यांच्या विचारांचं 'व्यसनं' करा. "शिवकार्याचं" व्यसनं करा. अरे ! एकदा करून तरी बघा 
" भगवी नशा " काय असते ते आपोआप समजेल...

ll जयतु हिन्दूराष्ट्र ll 
! क्रांती चिरायु हो !
#Dhananjay #Bhai #Desai 
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना
#Hindutva #Quotes

No comments:

Post a Comment