पराभव पहिल्यांदा रणात होत नाही
पराभव पहिल्यांदा मनात होतो,
जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत.
आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात
ती रणात पराभूत होवूच शकत नाही.
पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे,
रण मग आपोआप जिंकले जाते.. l
ll जयतु हिन्दूराष्ट्र ll
! क्रांती चिरायु हो !
#Dhananjay #Bhai #Desai
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना
#Hindutva #Quotes
No comments:
Post a Comment