ll जयतु हिन्दूराष्ट्र ll
! क्रांती चिरायु हो !
कोण आहे हे धनंजय देसाई ?
धनंजय देसाई एक अतुलनीय हिंदु धर्मरक्षक
“ देव देश धर्म यांच्या रक्षणार्थं हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष
मा.श्री.धनंजय जयराम देसाई या उमदया, दैवपारायण सपन्न ,
चारित्र्याच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू समाज एकटवत आहे.
परमपूज्य भगवा ध्वज हाती घेउन प्रत्येक हिंदूवीर हिंदूराष्ट्र स्थापनेहेतु कार्यान्वित झाला आहे.
वर्ण, भाषा,प्रांत, लिंग भेद गाडून समस्त हिंदुनी एकत्र यावे
असे आवाहन श्री धनंजय देसाई यानी केल आहे.
धर्मावरील संकटाचे निप्पात करणे हेच आमचे आद्य कर्तव्य
आणि आम्ही ते बजावूच ही प्रत्येक हिंदूवीराची मनोधारणा आहे. ”
#Dhananjay #Bhai #Desai
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना
#Hindutva #Quotes

No comments:
Post a Comment