Friday, October 10, 2014



l जयतु हिन्दूराष्ट्र ll 
! क्रांती चिरायु हो !
भारत हिन्दूराष्ट्र है 

'' दिवाळीच्या सणाला आपण लक्ष्मीचे पूजन करतो , 
तिची आराधना करतो .. !
लक्ष्मीचे श्रीचित्र असलेले फटाके फोडू नयेत . 
यात हिंदू देवी-देवतांचाच अपमान आहे ,
हे आपल्या हिंदूधर्माला शोभते का ?
सर्व हिंदूने , हे लक्ष्यात घेऊन ..
हिंदू देवतांचे श्रीचित्र असलेले फटाके खरेदी करू नयेत . ''


No comments:

Post a Comment