Saturday, November 15, 2014



"देशाला काळीमा फासणारे भारताचे पोलीस खाते !

१. पोलिसांनी भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणे. 

२. गुन्हेगार राजकारण्यांनाही सॅल्युट करावे लागते.

३. पोलीस खात्याची नोकरी पैशाच्या भावात मोजणे. 

( स्मगलर्स, भ्रष्टाचारी, राजकारणी यांच्याबरोबर स्नेहपूर्ण आणि 

अर्थपूर्ण संबंध ठेवून गडगंज संपत्ती कमावणारे

पोलीस अधिकारी ही आहेत. ) 

ज्या वेळी एखादा गुन्हेगार राजकारणात शिरकाव करून 

नगराध्यक्ष, आमदार, खासदार होतो, तेव्हा पोलीस अधिकारी

त्यालाच सलाम (सॅल्युट) करतो .

असेच चालणार असेल, तर पोलिसांकडूनही

प्रामाणिकपणाची अपेक्षा धरणे चुकीचे ठरेल.


Wake Up HIndus ! Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP ! 

#Dhananjay #Bhai #Desai 
#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना #Plotical #party
#election #Diwali #दीपावली #Hindutva #Quotes #Police #system 

l जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l

No comments:

Post a Comment