Thursday, January 22, 2015


|| माघ शुद्ध चतुर्थी, गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || || 
ॐ गण गणपतये नमः 
|| गणपति बाप्पा मोरया !! मंगलमुर्ती मोरया !!
गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. 
तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे,

या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. - हिन्दूराष्ट्र सेना परिवार.

Wake Up HIndus ! Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP ! 

#HinduRashtra #sena #हिन्दुराष्ट्र #सेना #Plotical #party #Pune 

#election #Hindutva #Quotes #Youth #Proud #Sanskriti #swadeshi #Bharat #Sambhaji #raje #Shivaji #History #Veer #Savarkar #Acestors #Heritage #Birthday #BalaSaheb_Thackeray #subhas_chandra_bose #ganesh #lord

l जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l"

No comments:

Post a Comment