Thursday, January 29, 2015



सहकार नगर मध्ये दत्त मंदिर महानगर पालिकेने पाडले

आज तिथे महा आरती करण्यात आली अणि त्या गोष्टीचा निषेध दर्शवला

त्यावेळी ऋषिकेश पवार धीरज घटे,बजरंग दल,विश्व हिन्दू परिषद् ,हिन्दू राष्ट्र सेना अणि बाकि हिन्दू कार्यकर्ते अणि दत्त भक्त जमले आणि त्या गोष्टीचा निषेध दर्शवला महानगर पालिके कड़ेमुद्दे मांडले आहे अणि भरपाई मागितली आहे.


 

No comments:

Post a Comment