Wednesday, March 25, 2015




हिंदु विद्यार्थ्यांना स्वधर्मापासून दूर नेणार्‍या कॉन्व्हेंट शाळा !
१. कॉन्व्हेंट शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका श्रीमती रीटा सांगतात, प्रत्यक्ष का अप्रत्यक्षपणे या शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना स्वतःची संस्कृती, उत्सव आणि संस्कार यांपासून दूर नेतात. या शाळांमध्ये गणेशोत्सव, नवरात्र आणि मकरसंक्रांत या सणांच्या वेळी हेतूपुरस्सर परीक्षा घेतल्या जातात. साहजिकच विद्यार्थी हिंदु धर्मातील हे सण साजरे करू शकत नाहीत.
२. ख्रिस्ती शिक्षक आणि मुख्याध्यापक क्रॉस असणारी अंगठी वा साखळी घालू शकतात; परंतु हिंदु विद्यार्थ्यांना देवता किंवा संत यांची चित्रे असलेली पदके वापरण्याची अनुमती नाही.
पालकांनो, अशा शाळांमध्ये घालून तुमच्या पाल्याचे जीवन उद्ध्वस्त करायचे का, याचा निर्णय तुम्हीच घ्या ! —
--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
‪#‎HinduRashtra‬ ‪#‎sena‬‪#‎हिन्दुराष्ट्र‬ ‪#‎सेना‬ ‪#‎Plotical‬ ‪#‎party‬ ‪#‎Pune‬ ‪#‎election‬ ‪#‎Hindutva‬ ‪#‎Quotes‬‪#‎Youth‬ ‪#‎Proud‬ ‪#‎Sanskriti‬ ‪#‎swadeshi‬ ‪#‎Bharat‬ ‪#‎Sambhaji‬ ‪#‎raje‬ ‪#‎Shivaji‬‪#‎History‬ ‪#‎Veer‬ #Savarkar #Ancestors #Heritage #shivratri #Lord #Shiva #holi #होळी #Asharamji_Bapu #RamNavmil जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment