Tuesday, March 17, 2015


॥ महाराष्ट्रातील हिंदूराष्ट्र सेनेला टारगेट ॥

मागील दहा-बारा वर्षात पूर्ण महाराष्ट्रात 
त्याच बरोबर महाराष्ट्राबाहेरील ही 
काही राज्यात पसरत चाललेली ...
समाजकंटकांना तसेच देशद्रोह्याना 
सळो की पळो करण्यात यशस्वी ठरलेली
छत्रपती शिवाजी महाराज ....
हिदू हितवादी ,सावरकर,आंबेडकर 
ह्यांच्या आदर्शांना समोर ठेवणारी 
अशी एकमेव सेना म्हणजे 
" हिंदूराष्ट्र सेना "
पण आज हिंदूच हिंदू शी अशा 
पध्दतीने वागतो आहे की हिंदू धर्मालाच 
ह्याचे वाईट वाटत असेल , लाज वाटत 
असेल ह्या स्वार्थी लोकांची ......
त्या मागे अनेक हिंदू 
समाजकंटकही आहेत की जे 
" हिंदू राष्ट्र सेनेला " दाबण्याचा प्रयत्न 
करत आहेत ..........मुर्ख आहेत ते 
त्यांना हेही माहीत नाही की कोणत्याही 
गोष्टीचा विस्पोट होतो ते त्या गोष्टीवर 
दबाव पडल्यानेच .......
स्वतः ला हिंदू म्हणवून घेणार्या व 
हिंदू हित वादी असल्याचा दावा 
करणार्या अशा त्या आता कुठे आहेत 
मग कुठे आहे त्यांचे हिंदुत्व ???
का ??? येण्यास टाळत आहेत 
" हिंदूराष्ट्र सेनेच्या " मदतीला 
का घाबरत आहेत !!!
कुठे आपण खाली ढगरलो तर
पण हे ज्याचा त्याच्या नशीबावर आहे 
हे कोण सांगणार ह्या स्वार्थींना !!!

--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
l जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment