Thursday, March 19, 2015




हिन्दूराष्ट्र सेने तर्फे राम नवमी मिरवणुकीला पोलिसांची मनाई !! परवानगीसाठी श्री. दिगंबर गेंटयाल यांची उच्च न्यायलयात धाव !! काय आपण भारतात राहतो? आपलेच सण साजरे करण्यासठी आपल्याला न्यायलया कडे धाव घ्याय लागत आहे ? कधी ऐकले का उरुस सण साजरे साठी अरब देशात काही इस्लामिक गटांना मनाई झालेली ?

No comments:

Post a Comment