Friday, March 20, 2015



"ढोल ताशाचा गजर पुन्हा एकदा वाजु दे आणि हिंन्दु नव वर्षाचे चे स्वागत त्रिखंडात गाजू दे"

गुढी पाडव्याच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा.

गुढीपाडवा : मराठी नव्हे, 'हिंदु' नववर्ष ! बहुतांश वेळा गुढीपाडव्याचा उल्लेख प्रसिद्धीमाध्यमांकडून 'मराठी नववर्ष' असा केला जातो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रसिद्ध होणार्या विज्ञापनांमध्ये 'मराठी नववर्षाच्या शुभेच्छा', असे लिहिले जाते. प्रत्यक्षात गुढीपाडवा हा मराठी नववर्षारंभ नसून 'हिंदु नववर्षारंभ आहे.' 'हिंदु' या शब्दाचा उल्लेख 'मराठी' असा करणे, हा कथित बुद्धीवाद्यांचा हिंदु धर्मद्वेष तर नव्हे ना ? त्यामुळे हिंदूंनी गुढीपाडव्याला 'मराठी नववर्षारंभ' असे न म्हणता 'हिंदु नववर्षारंभ' असेच म्हणावे ! - एक धर्माभिमानी, पुणे

#‎hrsparivar‬ ‪#‎हिन्दूराष्ट्र_सेना‬ ‪#‎gudi_padva‬ ‪#‎Padva‬ ‪#‎newyear‬ ‪#‎nutan_varsh‬ ‪#‎happy‬ ‪#‎shubhecha

‬--------------------------------------------------------------------------------------

Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !‪#‎HinduRashtra‬ ‪#‎sena‬ ‪#‎हिन्दुराष्ट्र‬ ‪#‎सेना‬ ‪#‎Plotical‬ ‪#‎party‬ ‪#‎Pune‬ ‪#‎election‬ ‪#‎Hindutva‬ ‪#‎Quotes‬ ‪#‎Youth‬ ‪#‎Proud‬ ‪#‎Sanskriti‬ ‪#‎swadeshi‬ ‪#‎Bharat‬ ‪#‎Sambhaji‬ ‪#‎raje‬ ‪#‎Shivaji‬ ‪#‎History‬ ‪#‎Veer‬ ‪#‎Savarkar‬ ‪#‎Ancestors‬ #Heritage #shivratri #Lord #Shiva #holi #होळी #Asharamji_Bapu #RamNavmil जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment