Wednesday, March 4, 2015


Chemical colors can cause PERMENENT BLINDNESS
and SKIN CANCER
शाइनी :चमकणाऱ्या रंगात फक्त चमकच दिसते 
त्यात काचेची पावडर करून घालतात 
पण तरी देखील आपण याकडे दुर्लक्ष करतो
हिरवा रंग 'काॅपर सल्फेट ' 
पासून बनवला जातो 
तो डोळ्यात गेल्यावर डोळ्यांची 
दृष्टी जाऊ तर शकतेच त्याच 
बरोबर डोळ्यांचे इतर विकारही
होऊ शकतात
अश्या हानिकारक वस्तुंचा वापर 
करण्यापेक्षा 
प्राकृतिक ( नैसर्गिक ) रंगांची निर्मिती 
करून वापरल्यास अति उत्तम
बैगंनी : क्रोमियम आयोडाइड से बैगंनी रंग बनाया जाता है। इससे अस्थमा या एलर्जी हो सकती है।
अश्या हानिकारक वस्तुंचा वापर 
करण्यापेक्षा 
प्राकृतिक ( नैसर्गिक ) रंगांची निर्मिती 
करून वापरल्यास अति उत्तम
जसे : मेहंदी , धणा पावडर , 
गुलमोहराची सुकी पाने
याने निसर्ग ही प्रदुषित होणार नाही 
व आपली प्रकृतिही बिघडणार नाही
नैसर्गिक वापर करा
निसर्ग प्रदुषण मुक्त करा


Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !


l जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment