Tuesday, June 30, 2015



देशाच्या एकत्वाचे ! ध्येयपूर्तता करण्याचे !
राज्य हिंदवी मोलाचे ! जय भवानी जय शिवराय !! 
-------------------------------------------------------------------------------
देवगिरिचा पाड़ाव झाल्यानंतर प्रभावी असा एकही हिन्दू राजा किंवा राज्य उभ्या हिंदुस्थानात शिल्लक राहिले नाही...
जगायच असेल,टिकायच असेल तर एकतर खानाना आपल्या पोरी,बहिनी देवून खानदानी बना किंवा नुसती चाकरी स्विकारुन आपल्या पराक्रमाची शर्थ स्वकीयांविरुद्ध,स्वधर्माविरुध्द आणि स्वभूमीविरुद्ध करणे म्हणजे जगणे अशी जगण्याची राष्ट्रघातकी व्याख्या ज्या काळात सर्वमान्य झाली होती,ज्या काळात मोगलांच्या,पाची पातशाह्यांच्या विरोधात उभे ठाकने म्हणजे नष्ट होवून जाणे असेच मानले जायचे,त्या काळात हिंदवी स्वराज्याची शपथ घेवून त्यासाठी पूर्ण आयुष्य पणाला लावून हिंदवी स्वराज्याच सिंहासन उत्पन्न करणे ही काही साधी बाब नव्हती...
या हिंदुस्थानात आजवर अनेक राजे झाले, अनेक राज्याभिषेक झाले पण त्याहुन अधिक श्रेष्ठ शिवराज्याभिषेक ठरतो...
आजचा दिवस म्हणजे, "या हिन्दूभूमिवर फ़क्त आणि फ़क्त हिन्दू राजाचे हिन्दवी स्वराज्यच राज्य करणार,परकीय अरबी लोकांचे इथे काम नाही." ही शिवरायांनी न बोलता शिवराज्याभिषेकाच्या माध्यामातून केलेल्या घोषणेचा दिवस आहे... 
८०० वर्षांच्या गुलामगिरीतुन हिन्दू आणि हिन्दूभूमिस मिळालेल्या स्वातंत्र्याचा दिवस आहे.. आज माझ्या राजाच्या राज्याभिषेकाचा दिवस आहे...
तमाम हिंदूना हिन्दू स्वातंत्र्य दिनाच्या अर्थात शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
-------------------------------------------------------------------------------
# कोणाच्या नादी लागनं हा आमचा इतिहास नाही..... # पण ! आमच्या धंनजय भाई च्या नादी कोणी लागले तर काय होईल...हे इतिहास पण सांगू शकत नाही


! ‪#‎hrs_parivar‬
‪#‎हिन्दूराष्ट्र_सेना‬ ‪#‎hrsparivar‬
--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
‪#‎HinduRashtra‬ ‪#‎sena‬#हिन्दुराष्ट्र ‪#‎सेना‬ ‪#‎Political‬ ‪#‎party‬ ‪#‎Pune‬ ‪#‎election‬‪#‎Hindutva‬ ‪#‎Quotes‬#Youth ‪#‎Proud‬ ‪#‎Sanskriti‬ ‪#‎swadeshi‬ ‪#‎Bharat‬‪#‎Sambhaji‬ ‪#‎raje‬ ‪#‎Shivaji‬#History ‪#‎Veer‬ ‪#‎Savarkar‬ ‪#‎Ancestors‬ ‪#‎Heritage‬‪#‎shivratri‬ ‪#‎Lord‬ ‪#‎Asharamji_Bapu‬ ‪#‎RamNavmil‬ ‪#‎images‬ ‪#‎wallpaper‬
जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment