Friday, July 10, 2015


ज्याच्या अंगी राजकारण आहे 
त्याचे पूर्ण खांदान फक्त राजकारणाच्याच गोष्टीच करणार 
आणि तो हिंदूत्वाचे फक्त सोंग घेणार कारण ते त्याचे 
हिंदूत्व नसून राजकारण आहे .....!!!
हिंदूत्वाच्या नावा खाली राजकारणी खेळाचे डाव खेळणारे 
हिंदूंच्या भावनांशी त्यांना काहीही घेणेदेणे नाही ...!!!
आणि ही सत्य स्थिती आज आम्हाला दिसून येतेय 
कारण " हिंदूराष्ट्र सेनेच्या " संकट समयी कळून चुकले की 
छाती ठोकून हिंदूत्वाच्या गोष्टी करणारे आता का 
दाराआड उभे आहेत ....
आणि ह्या हिंदूत्वाच्या जोरावर राजकारण करणार्यांनी 
श्री धनंजय भाई देसाईं यांच्या कडून कट्टर हिंदूत्व 
आणि त्याचे मनापासून जोपासन कसे करावे हे अवश्य 
शिकून घ्यावे ......!!!
जय हिंदूराष्ट्र .....!!!
--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "

No comments:

Post a Comment