आम्ही हिंदूराष्ट्र सेनेचे सरदार
देव, देश धर्मा साठी लढणार
शिव छत्रपती आमुचा राजा
त्यांचा चरणी झुकवतो माथा
धनंजय भाई त्या शिवबाचे अवतार
देव, देश धर्मा साठी लढणार
आम्ही हिंदूराष्ट्र सेनेचे सरदार
देव, देश धर्मा साठी लढणार
स्वातंत्र्यवीर सावरकर आमची शान
हिंदूत्वाचे पंचप्राण
धनंजय भाई सावरकरांचे अवतार
देव, देश धर्मा साठी लढणार
आम्ही हिंदूराष्ट्र सेनेचे सरदार
देव, देश धर्मा साठी लढणार
आमचे ध्येय अखंड भारत
करु संघर्ष सतत अविरत
हे राष्ट्र हिंदूराष्ट्र घडवणारच
देव, देश धर्मा साठी लढणार
आम्ही हिंदूराष्ट्र सेनेचे सरदार
देव, देश धर्मा साठी लढणार
जय हिंदूराष्ट्र
--------------------------------------------------------------------------------------
Wake Up . Time is Alarming ! Hindus - Wake UP !
#HinduRashtra #sena#हिन्दुराष्ट्र #सेना #Political #party #Pune #election#Hindutva #Quotes#Youth #Proud #Sanskriti #swadeshi #Bharat#Sambhaji #raje #Shivaji#History #Veer #Savarkar #Ancestors #Heritage#shivratri #Lord #Asharamji_Bapu #RamNavmil #images #wallpaper
जयतु हिन्दूराष्ट्र ll © हिंदूराष्ट्र सेना ! क्रांती चिरायु हो ! भारत हिन्दूराष्ट्र है l हिंदूधर्म खतरे में हे !! "
No comments:
Post a Comment